Best Gudi Padwa Wishes In Marathi | Happy Gudi padwa

Best Gudi Padwa Wishes

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी खास Best Gudi Padwa Wishes In Marathi शुभेच्छा घेऊन आलो आहोत। आशा करतो की तुम्हाला या शुभेच्छा खुप आवडतील। आणि तुम्ही या शुभेच्छा तुमच्या खास मित्रांना आणि घरच्याना शेयर नक्की करा। आणि हो तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून गुड़ी पाड़व्याच्या हार्दिक शुभेच्छा। चला तर मग मंडळी सुरु करूया आपला आजचा विषय ज्याच् नाव आहे Best Gudi Padwa Wishes In Marathi एक नम्बर।

जर तुम्हाला वीडियो स्टेटस हवा असेल तर तुम्ही आमच्या यूट्यूब चैनल ला भेट देउ शकता।

Gudi Padwa Wishes In Marathi Video

Best Gudi Padwa Wishes In Marathi

●सोनेरी सूर्याची ही सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा हा सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या ह्या सोनेरी शुभेच्छा
तुम्हाला माझ्याकडून गुड़ीपाड़व्याच्या हार्दिक शुभेच्छा

●नवीन दिवस आणि नवीन पहाट
गुड़ीपाड़वा च आहे आमच्या मराठी नवीन वर्षाची सुरुआत
नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
हैप्पी गुड़ी पाड़वा

●ना 31st December ना 1st January
आमच्या मराठी नवीन वर्षाची सुरुआत
फक्त गुडी पाड़व्याच्याच दिवशी
गुड़ी पाड़व्याच्या हार्दिक शुभेच्छा

●चला उभारुया गुड़ी आनंदाची
सर्व दुःख विसरून सुरुआत करूया नवीन वर्षाची
हैप्पी गुडीपाडवा

●नक्षीदार काठिवरची सूंदर साड़ी
त्या साड़ी वर मस्त चांदी चा लोटा
उभारुणी आनंदाची ही गुडी
उघडूया आता नव्या वर्षी आनंदाची ही पुडी
गुडी पाड़व्याच्या हार्दिक शुभेच्छा

●सुरुवात करा गुडी उभारायची
तुमच्या आमच्या नवीन नात्याची
गुडी उभारा सुखसमृद्धी ची
तुमच्या आमच्या नवीन वर्षाची
गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

●गुडीपाडव्याच्या या पवित्र दिवशी
एक च आहे विनंती देवाशी
सुखसमृद्धी लाभो तुमच्या घरी
करा नवीन विचाराने सुरुवात
मराठी नवीन वर्षाची

मित्रांनो तुम्हाला आमचे Best Gudi Padwa Wishes In Marathi कसे वाटले हे आम्हाला कॉमेंट करुण नक्की सांगा। आणि अजुन पर्यंत तुम्ही आमच्या ब्लॉग ला सब्सक्राइब नसेल केल तर आता सब्सक्राइब करा। जेणेकरून तुम्हाला आमच्या प्रत्येक नवीन पोस्ट विषयी खबर मिळत राहिल।
आमच्या लेख च्या Best Gudi Padwa Wishes In Marathi या शुभेच्छा वाचन्यासाठी तुमचे खुप खुप आभार।

●तुम्ही आमचे खाली दिलेले आणखी काही आर्टिकल वाचू शकता।

एका रात्रीत चेहऱ्यावरचे पिंपल्स कसे घालवावे।

आवळा खाण्याचे सर्वात गुणकारी फायदे।

प्रेरणादायी सुविचार हिंदी सुविचार संग्रह।

Like
Like Love Haha Wow Sad Angry

admin

(Amit Balghare) Founder of Mygapshup.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimization WordPress Plugins & Solutions by W3 EDGE